युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक

युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक (इंग्लिश: Federal Republic of Yugoslavia) हा १९९२ ते २००३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया आणि मॉंटेनिग्रो हे ठेवण्यात आले.

युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये