मारिबोर हे स्लोव्हेनिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मारिबोर शहर स्लोव्हेनियाच्या ईशान्य भागात द्रावा नदीच्या काठावर वसले आहे.

मारिबोर
Mestna občina Maribor
स्लोव्हेनियामधील शहर


मारिबोर is located in स्लोव्हेनिया
मारिबोर
मारिबोर
मारिबोरचे स्लोव्हेनियामधील स्थान

गुणक: 46°33′N 15°39′E / 46.550°N 15.650°E / 46.550; 15.650

देश स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
स्थापना वर्ष इ.स. १२०४
क्षेत्रफळ १४८ चौ. किमी (५७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,१२,६४२
  - घनता ७६१.१ /चौ. किमी (१,९७१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.maribor.si


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: