पवित्र रोमन साम्राज्य


पवित्र रोमन साम्राज्य हे मध्य युरोपमधील राज्य/देशांना एकत्रित केलेले राष्ट्र होते. त्याची रचना इ.स. ८४३मध्ये त्यावेळच्या फ्रॅंकिश साम्राज्याचा पूर्वेकडील भागातून व्हर्दुनच्या तहात झाली.

पवित्र रोमन साम्राज्य
Holy Roman Empire
Imperium Romanum Sacrum
Heiliges Römisches Reich
Sacro Romano Impero

 
इ.स. ९६२इ.स. १८०६ [[चित्र:{{{पुढील_ध्वज१}}}|border|30 px|link=‌ जुना स्विस संघ]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज२}}}|border|30 px|link=‌ डच प्रजासत्ताक]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज३}}}|border|30 px|link=‌ ऱ्हाईनचा संघ]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज४}}}|border|30 px|link=‌ ऑस्ट्रियन साम्राज्य]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज५}}}|border|30 px|link=‌ पहिले फ्रेंच साम्राज्य]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज६}}}|border|30 px|link=‌ इटलीचे राजतंत्र (नेपोलियनिक)]]  
[[चित्र:{{{पुढील_ध्वज७}}}|border|30 px|link=‌प्रशियाचे राजतंत्र]]
ध्वज चिन्ह
राजधानी नाही
अधिकृत भाषा लॅटिन, जर्मेनिक, स्लाव्हिक
आजच्या देशांचे भाग ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
बेल्जियम ध्वज बेल्जियम
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
फ्रान्स ध्वज फ्रान्स
जर्मनी ध्वज जर्मनी
इटली ध्वज इटली
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
Flag of the Netherlands नेदरलँड्स
पोलंड ध्वज पोलंड
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड

या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रान्सइटलीचेही काही भाग समाविष्ट होते.

याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी होती. जवळजवळ १,००० वर्षांच्या अस्तित्वानंतर इ.स. १८०६मध्ये याचे विभाजन झाले. अठराव्या शतकात या साम्राज्याच्या पडतीच्या काळात व्होल्तेरने थट्टेने म्हणले होते की पवित्र रोमन साम्राज्य हे आता पवित्र नाही, रोमन नाही व साम्राज्य तर मुळीच नाही.