इ.स. १८०६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ - १८०७ - १८०८ - १८०९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे ३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने द्वंद्वयुद्धात एका व्यक्तीस ठार मारले. त्या माणसाने जॅक्सनच्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केला होता.
- जून २७ - ब्रिटिश सैन्याने आर्जेन्टिनाची राजधानी ब्यूनॉस आयरिज़ जिंकली.