इ.स. १८०९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०६ - १८०७ - १८०८ - १८०९ - १८१० - १८११ - १८१२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ३ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.
- मे ५ - स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तिंना नागरिकत्त्व नाकारले.
- जून ६ - स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- ऑगस्ट १० - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी १२ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन.
- फेब्रुवारी १२ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- जुलै ६ - अँड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.