फेब्रुवारी १२
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४३ वा किंवा लीप वर्षात ४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन
सतरावे शतक संपादन
अठरावे शतक संपादन
एकोणिसावे शतक संपादन
विसावे शतक संपादन
- १९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
- १९९९ - संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.
एकविसावे शतक संपादन
जन्म संपादन
- १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
- १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- १८५७ - बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७१ - चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८० - विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९१ - सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८४१ - रॉस मॉर्गन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू संपादन
- १७७१ - एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.
- १७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
- १९९८ - पद्मा गोळे कवयित्री.
- २००० - विष्णूअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.
- २००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन संपादन
- डार्विन दिन
बाह्य दुवे संपादन
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - (फेब्रुवारी महिना)