मुख्य मेनू उघडा

पंडित जसराज

हिंदुस्तानी शास्त्रीय गायक


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पंडित जसराज (जानेवारी २८, १९३० - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक आहेत. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानतात.

पंडित जसराज
Jasraj 001.jpg
पंडित जसराज
आयुष्य
जन्म २८ जानेवारी १९३०
जन्म स्थान हिसार, हरियाणा, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
वडील पंडित मोतीराम, काका जोतीराम (गायक)
अपत्ये दुर्गा जसराज (कन्या)
नातेवाईक थोरले बंधू पंडित मणिरामजी
संगीत साधना
प्रशिक्षण संस्था पंडित जसराज इंडियन क्लासिकल म्युझिक अ‍ॅकेडमी संगीत विद्यालये
गुरू पंडित मणिरामजी, महाराज महाराणा जयवंतसिंगजी
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, अभंग,
घराणे मेवाती घराणे
संगीत कारकीर्द
कार्य जसरंगी
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४५ पासून

अनुक्रमणिका

बालपणसंपादन करा

पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांना त्यांनी जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी प्रथम गाणे शिकवले. हे गायकी मध्ये मेवाती घराणे मानतात. याशिवाय साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना आध्यात्मिक गुरू मानले आहे.

शिष्यसंपादन करा

पंडित संजीव अभ्यंकर, पद्मश्री तृप्ती मुखर्जी आणि श्वेता जवेरी हे त्यांचे शिष्य आहेत.

फोटोसंपादन करा

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा