इ.स. १७४२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे |
वर्षे: | १७३९ - १७४० - १७४१ - १७४२ - १७४३ - १७४४ - १७४५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २४ - चार्ल्स सहावा आल्बर्ट पवित्र रोमन सम्राटपदी.
- फेब्रुवारी १६ - स्पेन्सर कॉम्प्टन ईंग्लंडच्या पंतप्रधानपदी.
जन्म
संपादन- फेब्रुवारी १२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.