मिल्टन ऍस्टर स्मॉल (फेब्रुवारी १२, इ.स. १९६४:सेंट फिलिप, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी व दोन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.