इ.स. १८९१
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ - १८९२ - १८९३ - १८९४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजन्म
संपादन- जून ६ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
- जुलै २८ - रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - विल्यम लिंग, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ८ - शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी १४ - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- एप्रिल १७ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- जून ६ - सर जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पंतप्रधान.