अलेक्झांडर मॅकेन्झी

अलेक्झांडर मॅकेन्झी (२८ जानेवारी, १८२२:लोगीरैट, स्कॉटलॅंड - १७ एप्रिल, १८९२:टोरॉंटो, कॅनडा) हा कॅनडाचा दुसरा पंतप्रधान होता. हा १८७३ ते १८७८ दरम्यान सत्तेवर होता.