जानेवारी २८
दिनांक
(२८ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
ठळक घटना
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८२० - अंटार्क्टिका खंडाचा शोध.
- १८४६ - सर हॅरी स्मिथच्या ब्रिटिश सैन्याने अलीवालची लढाई जिंकली.
- १८८७ - आयफेल टॉवरच्या बांधकामास सुरुवात.
विसावे शतक
संपादन- १९३२ - दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघाय काबीज केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध-जपानी फौजांनी शांघाय शहर काबीज केले.
- १९६१ - एच.एम.टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बेंगलुरु येथे सुरू झाला.
- १९७७ - मिर्झा हमीदुल्ला बेग हे भारताचे १५ वे सरन्यायाधीश झाले.
- १९८६ - अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश.सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.
- १९९९ - देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.
- २००० - इंग्लिश मजकूराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या अनुवादक या संगणक प्रणालीचे प्रकाशन.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात अँडीझ पर्वतरांगेवर कोसळले.९२ ठार.
- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म
संपादन- १४५७ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
- १८९५ - शं.द. देव, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
- १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
- १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.
- १९३७ - सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर, भारतीय गायिका.
- १९८१ - एलायजाह वूड, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू
संपादन- ८१४ - शार्लमेन, ब्रिटिश क्रांतिकारी.
- १६१६ - दासोपंत - संत
- १८५१ - बाजीराव पेशवे (दुसरे)
- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९८६ - स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी
- १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
- १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
- १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.
- २००७ - ओ. पी. नय्यर संगीतकार
- २०२५ - डॉ. एस. राधाकृष्णन - मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती (वय७८). राज्य घटना आणि प्रशासकीय कायद्यांशी संबंधित दिवाणी प्रकरणे न्यायमूर्ती राधाकृष्णन यांनी वकिली करत असताना प्रामुख्याने लढवली.
प्रतिवार्षिक पालन
संपादनजानेवारी २६ - जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३०