जानेवारी २
दिनांक
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २ वा किंवा लीप वर्षात २ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७५७ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८८१ - लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली.
- १८८५ - पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
विसावे शतक
संपादन- १९३६ - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
- १९४६ - आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला.
- १९५१ - सोवियेत संघाच्या ल्युना-१ अंतरिक्षयानाचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण.
- १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे ॲंतोनियो रेमोनची हत्या.
- १९७१ - इब्रॉक्सच्या दुसऱ्याा दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार.
- १९७४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली.
- १९८९ - मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हाश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
- १९९९ - अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडले. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू.
- २००० - संत ज्ञानेश्वरांची मुद्रा असलेल्या चलनी नाण्याचे भारतीय व्यक्तीपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
- २००० - पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००६ - अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होऊन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी.
- २०१६ - सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला.
जन्म
संपादन- १६४२ - महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.
- १९१० - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
- १९३२ - हरचंदसिंग लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष
- १९४० - श्रीनिवास वरदन, भारतीय गणितज्ञ.
- १९४२ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
- १९५९ - कीर्ति आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ॲंथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३१६ - अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान.
- १९३५ - मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर, टिळक अनुयायी स्वातंत्र्यसैनिक, मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
- १९४३ - भाई कोतवाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९४४ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक.
- १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - भास्कर वामन भट, भारतीय इतिहास संशोधक.
- १९८९ - सफदर हाश्मी, भारतीय पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवी आणि गीतकार.
- १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९९ - विमला फारुकी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
- २००२ - अनिल अग्रवाल, भारतीय पर्यावरणवादी.
- २०१५ - वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादनडिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)