पेट्रोल हे द्रवरुप इंधन असून पेट्रोलियमजन्य पदार्थ आहे. हे अतिज्वलनशील असते. याचा वापर मुख्यतः वाहनांची स्वयंचलित इंजिने चालवण्यासाठी होतो.

उपयोग

संपादन
  • आटोमोबाइल इंजिनसाठी

प्रकार

संपादन

पेट्रोलचे अनेक प्रकार असतात व प्रत्येकाला विशिष्ट उपयोग आहे.

प्रदूषण

संपादन
  • हवा प्रदूषण होते

अर्थशास्त्र व कर

संपादन

बाह्य दुवे

संपादन