इंधन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
इंधन (इंग्रजी:Fuel) इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.
रासायनिक
संपादनइंधनाचे प्रकार | प्राथमिक (नैसर्गिक) | दुय्यम (कृत्रिम) |
---|---|---|
घन इंधने | लाकूड , कोळसा , कुजून रूपांतर झालेले वनस्पतिजन्य(peat), शेण इ. | कोक[२] (कोळसा)[३] , कोळसा |
द्रव इंधने | पेट्रोलियम | डिझेल , पेट्रोल( गैसोलीन Gasoline[४] ) , रॉकेल (केरोसीन) , एलपीजी ,दगडी कोळसा डांबर( coal tar कोल टार) , नाफ्था , इथेनॉल |
वायू इंधने | नैसर्गिक वायू | हायड्रोजन, प्रोपेन , मिथेन , कोळसा गॅस , वॉटर गॅस , ब्लास्ट फर्नेस गॅस ( blast furnace gas), कोक ओव्हन गॅस( coke oven gas), सी.एन.जी |
घन इंधन
संपादनइंधनाचे तीन प्रकार आहेत. घन, द्रव आणि वायू.
- घन इंधने – लाकूड, कोळसा, दगडी कोळसा
- द्रव इंधने– खनिज तेल, अशुद्ध तेल
- वायूरूप इंधने– द्रविकृत पेट्रोलियम वायू, नैसर्गिक वायू, सी.एन.जी., मिथेन वायू
जीवाष्म इंधन
संपादनजैवइंधन
संपादनवनस्पतिजन्य तेल,प्राणीजन्य पदार्थ , टाकाऊ अन्नधान्य,घनकचरा इ.
अणु इंधन
संपादन= अधिक वाचन
संपादनसंदर्भ यादी
संपादन- ^ "Fuel". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-05.
- ^ "Coke (fuel)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-22.
- ^ "कोक". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2017-03-06.
- ^ "Gasoline". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-08.
बाह्य दुवे
संपादन