कोळसा
दगडी कोळशाचे प्रकारसंपादन करा
- ॲंथ्रेसाइट - कडक दगडी कोळसा
- लिगनाईट - मध्यम कडक दगडी कोळसा
- बदामी कोळसा - ब्राउन कोल
- पीट -कच्चा कोळसा
- कोक - दगडी कोळशातून कोलगॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कार्बनी कोळशाला कोक म्हणतात.
इतिहाससंपादन करा
आधुनिक वापरसंपादन करा
कोळसा हे एक प्रकारचे जीवाष्म इंधन आहे. जळाऊ लाकडे धुमसवून करतात त्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात, तर खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या व सापडणाऱ्या कोळशाला दगडी कोळसा म्हणतात..लोणारी कोळशाच्या भुकटीपासून बनणाऱ्या कोळशाला कांडी कोळसा म्हणतात.दगडी कोळश्याचा वापर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केला जातो.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |