जीवाष्म इंधन
नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार होणारे इंधन
जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.
स्रोत
संपादनपुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते.
महत्त्व
संपादनजीवाष्म इंधने अतिशय महत्त्वाची आहेत कारण मानव त्यापासून लागणारी उर्जा हवी तशी व हवी तेंव्हा निर्माण करून घेतो.
मर्यादा
संपादनपर्याय
संपादनवातावरणावर परिणाम
संपादनअधिक वाचन
संपादनबाह्य दुवे
संपादन- "The Coming Energy Crisis?" Archived 2020-11-27 at the Wayback Machine. - essay by James L. Williams of WTRG Economics and A. F. Alhajji of Ohio Northern University
- "Powering the Future" - Michael Parfit (National Geographic)
- "Federal Fossil Fuel Subsidies and Greenhouse Gas Emissions" Archived 2008-10-11 at the Wayback Machine.
- Fossil Fuel Subsidies in Europe
Debate
- The Origin of Methane (and Oil) in the Crust of the Earth-Thomas Gold (Internet Archives)