इ.स. १९१०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे ४ - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- मे ११ - अमेरिकन काँग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली.
- मे ३१ - दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.
जन्म
संपादन- जानेवारी २ - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
- जानेवारी ३० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
- मार्च १ - डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.
- मार्च ११ - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- मार्च २७ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- एप्रिल १८ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- मे ३१ - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
- जून ८ - दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्त्वचिंतक, समीक्षक.
- जुलै १४ - विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम अँड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.
- ऑगस्ट १ - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर २१ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
मृत्यू
संपादन- एप्रिल २१ - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- ऑगस्ट २९ - ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर २० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
निर्वाण
संपादन- सप्टेंबर ८ - श्री संत गजानन महाराज प्रख्यात संत श्री गजानन महाराज, शेगांव, ह्यांनी ऋषिपंचमीच्या या दिनी संजीवन समाधि घेतली.