भारतीय व्यक्ती
संजातीय समूह
भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म व जैन धर्म हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे. भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे.