जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

पंधरावे शतकसंपादन करा

सतरावे शतकसंपादन करा

  • १६६४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरुन तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली.खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला : जर खंडणी दिली नाही, तर शहर लुटावे लागेल त्याची जबाबदारी इनायत खानावर राहील
  • १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला
  • १६७५ - कोल्मारची लढाई - फ्रेंच सैन्याने ब्रांडेनबर्गला हरविले.

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा



जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - (जानेवारी महिना)


बाह्य दुवेसंपादन करा