इ.स. १५८७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे |
वर्षे: | १५८४ - १५८५ - १५८६ - १५८७ - १५८८ - १५८९ - १५९० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ८ - मेरी स्टुअर्टला मृत्युदंड.
- एप्रिल १९ - सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.