टास्मानिया हे ऑस्ट्रेलिया देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख बेट व इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. होबार्ट ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

टास्मानिया
Tasmania
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of Tasmania.svg
ध्वज
Coat of arms of Tasmania.svg
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात टास्मानियाचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर टास्मानियाचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी होबार्ट
क्षेत्रफळ ९०,७५८ वर्ग किमी
लोकसंख्या ५,११,७१८
घनता ७.२४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.tas.gov.au

आबेल टास्मान ह्या डच शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: