आबेल टास्मान (डच: Abel Tasman; इ.स. १६०३ - इ.स. १६५९) हा एक डच शोधक व खलाशी होता. डच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीस असताना त्यने केलेल्या इ.स. १६४२ व १६४४ मधील सागरी सफरींसाठी टास्मान ओळखला जातो. टास्मान ऑस्ट्रेलियाचे टास्मानिया हे बेट, न्यू झीलंड, फिजी तसेच प्रशांत महासागरामधील अनेक बेटांपर्यंत पोचलेला पहिला युरोपीय शोधक मानला जातो.

आबेल टास्मान
AbelTasman.jpg
जन्म इ.स. १६०३
लुट्येगास्ट, डच प्रजासत्ताक, पवित्र रोमन साम्राज्य
मृत्यू १० ऑक्टोबर, इ.स. १६५९ (वयः ५६)
जाकार्ता, डच ईस्ट इंडीज
राष्ट्रीयत्व नेदरलँड्स डच
पेशा शोधक, खलाशी
प्रसिद्ध कामे टास्मानिया, न्यू झीलंडचा शोध
टास्मानच्या दोन जगयात्रा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: