पोप इनोसंट दहावा

१६४४ ते १६५५ पर्यंत कॅथोलिक चर्चचे प्रमुख

पोप इनोसंट दहावा (मे ६, इ.स. १५७४:रोम - जानेवारी ७, इ.स. १६५५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता पांफिली असे होते

मागील:
पोप अर्बन आठवा
पोप
सप्टेंबर १५, इ.स. १६४४जानेवारी ७, इ.स. १६५५
पुढील:
पोप अलेक्झांडर सातवा