पोप अर्बन आठवा (?? - जुलै २९, इ.स. १६४४) हा ऑगस्ट ६, इ.स. १६२३पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

पोप अर्बन आठवा

याचे मूळ नाव माफेओ बार्बेरिनी होते.

अर्बन नाव घेणारा हा शेवटचा पोप होय.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.