इ.स. १९७७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७४ - १९७५ - १९७६ - १९७७ - १९७८ - १९७९ - १९८० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- मार्च २४ - भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांचा शपथविधी
- मे २३ - नेदरलॅंड्समध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजुन एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले.
- जून ५ - सेशेल्समध्ये उठाव.
- जून २६ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम.
- जून २७ - जिबुटीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
lol
- जुलै ५ - पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- जुलै १३ - न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- जुलै १८ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- जुलै २० - पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
- डिसेंबर १३ - अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
जन्म
संपादन- मार्च २ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मार्च ३ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर.
- जुलै ६ - मखाया एन्टिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १२ - नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जस्टीन केम्प, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ११ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- मे ३ - हमीद दलवाई, संस्थापक, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
- मे ५ - लुडविग एर्हार्ड, जर्मनीचे चान्सेलर.
- ऑगस्ट ३ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट १६ - एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
- सप्टेंबर २६ - उदयशंकर, भारतीय नर्तक.
- डिसेंबर १४ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.
- डिसेंबर २८ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवि.