जिबूती

(जिबुटी या पानावरून पुनर्निर्देशित)


जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमदक्षिणेला इथियोपियाआग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात.

जिबूती
جمهورية جيبوتي
Republic of Djibouti
जिबूतीचे प्रजासत्ताक
जिबूतीचा ध्वज जिबूतीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
जिबूतीचे स्थान
जिबूतीचे स्थान
जिबूतीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी जिबूती
अधिकृत भाषा अरबी, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ जून १९७७ 
क्षेत्रफळ
 - एकूण २३,२०० किमी (१४९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४,९६,३७४ (१६०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.८७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,३९२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन जिबूतीयन फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१ DJ
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +253
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा