ऑगस्ट १६
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२८ वा किंवा लीप वर्षात २२९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७७७ - अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई - अमेरिकन सैन्याचा ब्रिटिश सैन्यावर विजय.
- १७८० - अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई - ब्रिटिश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१२ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटिश सैन्याच्या हवाली केला.
- १८६५ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
- १८९६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
विसावे शतक
संपादन- १९६० - जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरून उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑॅंग व्हान मिन्हला पदच्युत केले.
- १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
एकविसावे शतक
संपादन- २००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- १०२७ - जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.
- १४१९ - वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.
- १४४३ - आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.
- १७०५ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९२१ - पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
- १९७७ - एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
- १९७९ - जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
- २००२ - अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
- २००३ - ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.
- २०१८ - अटलबिहारी वाजपेयी, भारताचे १०वे पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट महिना