ऑगस्ट १४
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२५ वा किंवा लीप वर्षात २२६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०४० - मॅकबेथने स्कॉटलंडचा राजा डंकन पहिल्याची हत्या केली. शेक्सपियरने लिहिलेल्या मॅकबेथ नाटकातील प्रमुख पात्र यावर आधारित आहे.
एकोणिसावे शतक
संपादन- १८४० - दुसरे सेमिनोल युद्ध - अमेरिकेतील सेमिनोल जमातीचा पराभव व फ्लोरिडातून ओक्लाहोमा येथे सक्तीचे स्थलांतर.
- १८४८ - ओरेगॉनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
विसावे शतक
संपादन- १९१२ - अमेरिकेच्या सैन्याने निकाराग्वावर आक्रमण केले.
- १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
- १९४५ - जपानने दोस्त राष्ट्रांची शरणागतीची कलमे मान्य केली.
- १९४७ - पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७२ - पूर्व जर्मनीचे आय.एल. ६२ प्रकारचे विमान पूर्व बर्लिनच्या विमानतळावर कोसळले. १५६ ठार.
- १९८० - लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला.
- १९९४ - इलिच रामिरेझ सांचेझ तथा कार्लोस द जॅकल पकडला गेला.
एकविसावे शतक
संपादन- २००५ - हेलियोस एरवेझ फ्लाइट ५२२ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान अथेन्स जवळ कोसळले. १२१ ठार.
- २००६ - इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.
जन्म
संपादन- १२९७ - हानाझोनो, जपानी सम्राट.
- १६८८ - फ्रेडरिक विल्यम पहिला, रशियाचा राजा.
- १७४० - पोप पायस सातवा.
- १७७१ - सर वॉल्टर स्कॉट, इंग्लिश ऐतिहासिक कादंबरीकार.
- १७७७ - फ्रांसिस पहिला, सिसिलीचा राजा.
- १८७६ - अलेक्झांडर ओब्रेनोविच, सर्बियाचा राजा.
- १८९३ - ऑस्कार चार्ल्स स्कॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॅक ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - लेन डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार.
- १९६२ - रमीझ राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - सईद आझाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - प्रमोद विक्रमसिंगे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ५८२ - तिबेरियस दुसरा कॉन्स्टन्टाईन, बायझेन्टाईन सम्राट.
- १४३३ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४६४ - पोप पायस दुसरा.
- १९३८ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- १९८८ - आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
- २००४ - चेस्लॉ मिलॉझ, नोबेल पारितोषिक विजेता पोलिश लेखक.
- २००६ - ब्रुनो कर्बी, अमेरिकन अभिनेता.
- २०१८ - सोमनाथ चॅटर्जी, भारतीय राजकारणी व छत्तीसगडचे राज्यपाल.
- २०२२ - विनायक मेटे भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख.
- २०२२ - राकेश झुनझुनवाला, भारतीय उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट महिना