ऑगस्ट २८
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४० वा किंवा लीप वर्षात २४१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १६०९ – हेन्री हडसनने मोहीमे मध्ये डेलावेअर बे शोधले.
- १९०१ – सिलिमन युनिव्हर्सिटीची स्थापना फिलिपिन्समध्ये झाली आहे. ही देशातील पहिली अमेरिकन खाजगी शाळा आहे.
जन्म
संपादन- १०२५ - गो-राइझाइ, जपानी सम्राट.
- १५८२ - तैचांग, जपानी सम्राट.
- १७४९ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.
- १८२८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
- १८९६ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
- १९०५ - सिरिल वॉल्टर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक.
- १९३८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९५७ - डॅनियेल स्टर्न, अमेरिकन अभिनेता.
- १९८३ - लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३४१ - लिओ पाचवा, आर्मेनियाचा राजा.
- १४८१ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १९४३ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- १९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
- २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- मुक्ती दिन - हाँग काँग.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट महिना