पॉल एडगर फिलिप मार्टिन पी.सी. (ऑगस्ट २८, इ.स. १९३८ - ) हा कॅनडाचा २१वा पंतप्रधान होता.

पॉल मार्टिन

पॉल मार्टिन, जुनियर या नावानेही ओळखला जाणारा मार्टिन लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचा नेता आहे.