इ.स. १८२८
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८२५ - १८२६ - १८२७ - १८२८ - १८२९ - १८३० - १८३१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल १४ - नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
- सप्टेंबर ९ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
- मे ८ - ज्यॉॅं हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक.