आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ

(रेड क्रॉस या पानावरून पुनर्निर्देशित)

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ (इंग्लिश: International Red Cross and Red Crescent Movement) ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्य व आरोग्याचे रक्षण करणे हे ह्या चळवळीचे ध्येय आहे.

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ
रेड क्रॉस व रेड क्रिसेंटची चिन्हे
स्थापना १८६३
संस्थापक हेन्री ड्युनांट
प्रकार विना-नफा
उद्देश्य मानवतावादी चळवळ
मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
स्वयंसेवक
९.७ कोटी
संकेतस्थळ www.redcross.int
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: