इ.स. १९०५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०२ - १९०३ - १९०४ - १९०५ - १९०६ - १९०७ - १९०८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे १५ - लास व्हेगास शहराची स्थापना.
- जून ७ - नॉर्वेने स्वीडनशी असलेला संघराज्याचा करार विसर्जित केला.
- जून ३० - अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- जुलै ५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- जुलै ६ - आल्फ्रेड डीकिन दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
जन्म
संपादन- जानेवारी १४ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
- जानेवारी १७ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.
- मे १८ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे २९ - हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका.
- जून २१ - ज्यॉॅं-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- जुलै ६ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
- ऑगस्ट २८ - सिरिल वॉल्टर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.
- सप्टेंबर १४ - हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - एरॉल हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- मार्च २४ - जूल वेर्न, फ्रेंच लेखक.
- ऑगस्ट ११ - खुदीराम बोस, भारतीय क्रांतिकारी.
- नोव्हेंबर ७ - कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत, मराठी कवी.
इ.स. १९०३ - इ.स. १९०४ - इ.स. १९०५ - इ.स. १९०६ - इ.स. १९०७
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |