ज्याँ-पॉल सार्त्र
(ज्यॉॅं-पॉल सार्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्याँ-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींचा तो जाणकार आणि अग्रणी पुरस्कर्ता होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंतु ते त्याने स्वीकारले नाही.[१]
सिमोन दि बोव्हा ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखिकेसोबत सार्त्रचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Nobel Prize in Literature 1964" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संकेतस्थळ - सार्त्राविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
- सार्त्र.ऑर्ग - लेख, संग्रह व फोरमन (इंग्लिश मजकूर)
मागील ज्योर्जोस सेफेरिस |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६४ |
पुढील मिखाईल शोलोखोव |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत