ज्योर्जोस सेफेरिस (ग्रीक: Γιώργος Σεφέρης; १३ मार्च १९०० - २० सप्टेंबर १९७१) हा एक ग्रीक कवी व राजदूत होता. विसाव्या शतकामधील सर्वोत्तम ग्रीक साहित्यिकांपैकी एक मानल्या गेलेल्या सेफेरिसला १९६३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

ज्योर्जोस सेफेरिस
Giorgos Seferis 1963.jpg
जन्म १३ मार्च १९०० (1900-03-13)
उर्ला, ओस्मानी साम्राज्य (आजचा इझ्मिर प्रांत, तुर्कस्तान)
मृत्यू २० सप्टेंबर, १९७१ (वय ७१)
अथेन्स, ग्रीस
राष्ट्रीयत्व ग्रीक
पुरस्कार नोबेल पुरस्कार

बाह्य दुवेसंपादन करा

मागील
जॉन स्टाइनबेक
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६३
पुढील
ज्यॉं-पॉल सार्त्र