सप्टेंबर २०
दिनांक
(२० सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६३ वा किंवा लीप वर्षात २६४ वा दिवस असतो.
२६ ऑगस्ट
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनबारावे शतक
संपादन- ११८७ - सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.
सतरावे शतक
संपादन- १६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.
- १६९७ - रीसवीकचा तह.
अठरावे शतक
संपादन- १७३७ - वॉकिंग परचेस - लेनापे-डेलावेर लोकांची १२ लाख एकर जागा पेनसिल्व्हेनिया वसाहतीला देण्यात आली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५४ - अल्माची लढाई - फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
- १८५७ - १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
- १८८१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
विसावे शतक
संपादन- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
- १९७० - सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
- १९७६ - टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
- १९७७ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७९ - मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
- १९८४ - बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
- १९९० - दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
- २००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म
संपादन- १८५३ - राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
- १८६१ - वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
- १९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
- १९३४ - सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
- १९५१ - स्टीवन ब्रूक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३८४ - लुई पहिला, नेपल्सचा राजा.
- १९३३ - ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका.
- १९२८ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्रीय युवक दिन - थायलंड
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर महिना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |