सोफिया लॉरेन

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.

सोफिया लॉरेन (जन्म : रोम (इटली), २० सप्टेंबर १९३४) ही इंग्रजी चित्रपटांतून काम करणारी मूळ इटालियन अभिनेत्री होती. हिचे मूळ नाव सोफिया व्हिलानी सायकोलोनी होते.

Sophia Loren

सोफिया लाॅरेनवरील मराठी पुस्तके संपादन

  • सोफिया लॉरेन (सीताराम मेणजोगे)