सप्टेंबर महिना
सप्टेंबर हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९वा महिना आहे. यात ३० दिवस असतात.
सप्टेंबर नाव लॅटिन भाषेतील सेप्टम(सात) या शब्दावरून आले आहे. जुलै व ऑगस्ट हे महिने ग्रेगरी दिनदर्शिकेत येण्यापूर्वी सप्टेंबर वर्षातील सातवा महिना होता.
सप्टेंबर १ व डिसेंबर १ हे दोन्ही दिवस आठवड्याच्या एकाच वारी असतात.
साचा:ग्रेगरियन महिनेस्रोतग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस |
---|