लुडविक स्वोबोदा (२५ नोव्हेंबर, इ.स. १८९५ - २० सप्टेंबर, इ.स. १९७९) हा चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष होता.

१९६८ मध्ये लुडविक स्वोबोदा