ऑगस्ट २२
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३४ वा किंवा लीप वर्षात २३५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १८९४ - महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली.
- १९७२ - ऱ्होडेशियाला त्याच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निष्कासित केले.
जन्म
संपादन- १७६० - पोप लिओ बारावा.
- १८९३ - डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक.
- १९०४ - डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१५ - एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
- १९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.
- १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
- १९६४ - मॅट्स विलॅंडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३५० - सहावा फिलिप, फ्रान्सचा राजा
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट २२ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट महिना