इ.स. १९१५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १३ - इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९,८०० ठार.
- जानेवारी २७ - अमेरिकन सैनिकांनी हैती बळकावले.
- एप्रिल १४ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
- एप्रिल २४ - आर्मेनियन वंशहत्त्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरू झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्त्याकंड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.
- एप्रिल २५ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
- मे ९ - पहिले महायुद्ध - आर्त्वाची दुसरी लढाई.
- मे १७ - युनायटेड किंग्डमचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.
- मे २२ - स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन शहराजवळ चार रेल्वे गाड्यांची एकमेकांस धडक. २२७ ठार, २४६ जखमी.
- मे २३ - पहिले महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना सामील झाले.
- मे २४ - पहिले महायुद्ध - इटलीने ऑस्ट्रिया व हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
- जून ५ - डेन्मार्कमध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.
- जुलै २० - वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
- जुलै २४ - ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
जन्म
संपादन- फेब्रुवारी १३ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- मार्च ११ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू फलंदाज, काळ इ.स. १९४६ ते इ.स. १९५४.
- मार्च ११ - कार्ल क्रोलो, लेखक.
- मे १ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
- जुलै २७- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - डेनिस ब्रूक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.