इ.स. १८७६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७३ - १८७४ - १८७५ - १८७६ - १८७७ - १८७८ - १८७९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांची प्रसिद्ध कादंबरी आनंदमठ आणि वन्दे मातरम् हे गीत लिहिले.
- फेब्रुवारी १४ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
- मार्च ७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.
- एप्रिल २० - बल्गेरियात उठाव.
- मे १८ - कॅन्ससच्या डॉज सिटी शहरात वायेट अर्प पोलिसकामात रुजू झाला.
- मे ३० - ऑट्टोमन सम्राट अब्दुल अझीझ विरुद्ध उठाव. मुरात पाचव्याने सत्ता हाती घेतली.
- ऑगस्ट १ - कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
जन्म
संपादन- मार्च २ - पोप पायस बारावा.
- मार्च ११ - डेव्हिड विंकूप, क्रांतीकारी डच समाजशास्त्रज्ञ.
- मार्च ११ - कार्ल रगेल्स, रचनाकार.
- मे १८ - हरमन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै १९ - जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
- सप्टेंबर २९ - चार्ल्स लेवेलिन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.