इ.स. १८७४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७१ - १८७२ - १८७३ - १८७४ - १८७५ - १८७६ - १८७७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे ९ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.
- मे १६ - मॅसेच्युसेट्समध्ये पूर. १३९ ठार.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ९ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.
- फेब्रुवारी २३ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी २६ - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कवी कलापी, गुजराती कवी.
- एप्रिल १५ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- एप्रिल २५ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक.
- मे १९ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे २२ - डॅनियेल फ्रांस्वा मलान, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- जून २६ - शाहू महाराज, कोल्हापूर.
- जुलै १४ - अब्बास दुसरा, इजिप्तचा राजा.
- ऑगस्ट १० - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
संपादन- मार्च ८ - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- मे ३१ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि मराठी समाजसेवक.