फेब्रुवारी ९
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४० वा किंवा लीप वर्षात ४० वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसतरावे शतक
संपादन- १६२१ - ग्रेगोरी पंधरावा पोपपदी.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२२ - हैतीने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर हल्ला केला.
विसावे शतक
संपादन- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.
- १९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.
- १९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - यू.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.
जन्म
संपादन- १४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.
- १५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.
- १८३० - अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट.
- १८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.
- १८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: १९८६).
- १९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
- १९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १६३४ - मुराद चौथा, ऑटोमन सम्राट.
- १९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
- १९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
- १९८१ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित
- १९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
- ११९९ - मिनामोटोनो योरिमोटो, जपानी शोगन.
- २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.
- २००१ - दिलबागसिंग, भारातचे हवाई दल प्रमुख.
- २००६ - नादिरा, हिंदी अभिनेत्री. (ज. १९३२)
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना)