नादिरा

भारतीय सिने अभिनेत्री

नादिरा (Florence E·ze·ki·el Nadira) (स्ंपूर्ण नाव: फ्लाॅरेन्स इझिकेल नादिरा; ५ डिसेंबर १९३२ - ९ फेब्रुवारी २००६‌) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. त‍िने एकूण ६३ चित्रपटांत कामे केली.[१] प्रामुख्याने १९५० व १९६० च्या दशकांमध्ये कार्यरत असलेली नादिरा श्री ४२०, पाकीजा, ज्युली इत्यादी चित्रपटांमधील भूमिकांसाठी लक्षात राहिली. ज्युलीमधील भूमिकेसाठी तिला १९७५ सालचा फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ सुनीत पोतनीस. नादिरा. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री! तिने दोन वेळा विवाह केले; पण ते काही फार काळ टिकले नाहीत. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)


बाह्य दुवेसंपादन करा