लेनॉक्स स्टीवन बनी बटलर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - सप्टेंबर १, इ.स. २००९:अँटिगा) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.