पोप पायस बारावा (मार्च २, इ.स. १८७६ - ऑक्टोबर ९, इ.स. १९५८:व्हॅटिकन सिटी) हा २६०वा पोप होता.

पोप पायस बारावा

याचे मूळ नाव युजेनियो मरिया जियोव्हानी पसेली असे होते. हा मार्च २, इ.स. १९३९ ते मृत्यूपर्यंत पोप होता.

बाह्य दुवेसंपादन करा

मागील:
पोप पायस अकरावा
पोप
मार्च २, इ.स. १८७६ऑक्टोबर ९, इ.स. १९५८
पुढील:
पोप जॉन तेविसावा