युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिल

युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिल अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एव्हान्सव्हिल शहरातील विद्यापीठ आहे. बिगरसरकारी मालकीचे हे विद्यापीठ मुक्त कला आणि विज्ञान शाखांमध्ये पदव्या प्रदान करते. अंदाजे २,५०० विद्यार्थी असलेल्य या विद्यापीठाची स्थापना इ.स. १८५४ साली मूर्स हिल कॉलेज या नावाने झाली. हे विद्यापीठ युनायटेड मेथॉडिस्ट चर्चशी संलग्न आहे.

UE1.JPG