पखवाज (हिंदीत पखावज) हे भारतात, व दक्षिण आशियात प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय आडवे धरून वाजविण्याचे तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशी अन्य नावे आहेत. हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन पद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हे हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.काही प्रसिद्ध पखवाज वादकांची नावे श्री. विवेक पाटील, ठाणे, श्री.भवानीशंकर, राजस्थान

https://g.co/kgs/CohwtU

'पखवाज' हा फारसी शब्द आहे.

पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोंडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाच्या हिंदुस्तानीकर्नाटकी अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात. मुख्यत्वेकरून पखवाजावर चौताल वाजविला जातो. चौतालाचे बोल हे खुले असतात. प्रसिद्ध वादक विवेक पाटील हे उत्तम एकल पखवाजवादन करतात.

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन